भाजपा कामगार मोर्चा जिल्हा उपाध्यक्षपदी विजय बाविस्कर यांची निवड


भाजपा कामगार मोर्चा जिल्हा उपाध्यक्षपदी विजय बाविस्कर यांची निवड


चोपडा दि.३०(प्रतिनिधी) भारतीय जनता पार्टीचे सक्रिय कार्यकर्ते विजय बाविस्कर यांची कामगार मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष पदी नुकतीच निवड करण्यात आली आहे.

भाजपा बूथ संयोजक चोपडा ग्रामीण सुटकार ग्रां प सदस्य विजय बाविस्कर यांची भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चा जळगाव जिल्हा उपाध्यक्ष पदी नियुक्ती झाली या नियुक्ती बद्दल मंत्री गिरीश भाऊ महाजन खासदार रक्षा ताई खडसे आमदार राजू मामा भोळे खासदार उन्मेष दादा पाटील आमदार मंगेश दादा पाटील ता. अध्यक्ष पंकज पाटील शांताराम आबा पाटील आत्माराम म्हाळके चंद्रशेखर पाटील यांनी अभिनंदन केले

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने