महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेच्या बैठकीत नुतन पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र वाटप

 महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेच्या बैठकीत नुतन पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र वाटप

चांदवड,दि.२८ ( प्रतिनिधी)महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेची बैठक चांदवड येथे शासकीय विश्रामगृह येथे जिल्हा अध्यक्ष संपत बाबा वक्ते यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली या मिटींग मध्ये संजय गुंजाळ यांची शेतकरी सेना तालुका अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली तसेच जिल्हा उपाध्यक्ष रमेश सदगिर तालुका सचिव नागेश्वर चौधरी  देवळा तालुका अध्यक्ष हरिभाऊ चव्हाण तालुका उपाध्यक्ष रंगनाथ शेळके तालुका संघटक दिंगबर गांगुर्डे तालुका सरचिटणीस नागेश ठोंबरे तालुका चिटणीस शिवाजी दांडेकर तालुका मिडिया प्रमुख लक्षण गायकवाड यांची नियुक्ती राज साहेब ठाकरे यांच्या आदेशाने व प्रदेश अध्यक्ष संतोष नागरगोजे साहेब यांच्या सुचनेनुसार जिल्हा अध्यक्ष संपत बाबा वक्ते यांनी नियुक्ती पत्र देऊन सत्कार केला या बैठकीला जिल्हा संघटक गिरीश वैष्णव निफाड तालुका अध्यक्ष संजय मोरे दत्तात्रेय वाढवणे दत्तात्रेय जाधव नवनाथ जाधव साहेबराव सदगिर केदु सदगिर अंनत गुंजाळ सचिन सोनवणे सागर झाल्टे अनिल गुंजाळ चंद्रशेखर कापसे भरत क्षेत्रीय केदु डंबाळे शिवाजी गांगुर्डे संदिप जाधव गोविंद गांगुर्डे सुनिल बागुल आदि प्रमुख पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक  उपस्थित होते

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने