रमेश दामू पाटील यांचे अल्पशा आजाराने निधन

 


आमोद्याचे  रमेश दामू पाटील यांचे अल्पशा आजाराने निधन

          आमोदा,ता.यावल दि.२८(प्रतिनिधी): आमोदा येथील रहिवासी रमेश दामू पाटील वय 76 प्राथमिक शिक्षकांची पतपेढी भुसावल येथील चिटणीस यांचे आज दिनांक 28 /10/ 2022 रोजी सकाळी 7 वाजता अल्पशा आजाराने निधन झाले त्यांची अंत्ययात्रा उद्या दिनांक 29 /10/ 2022 रोजी सकाळी 8 वाजता आमोदा येथील राहत्या घरून निघणार आहे ते ग्लोबल कम्प्युटर शिवाजी कॉम्प्लेक्स भुसावल यांचे इंजीनीअर हितेंद्र पाटील यांचे वडील होत

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने