धुळे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाच्या जिल्हाअध्यक्षपदी राजेंद्र भदाणे,तर उपाध्यक्षपदी के.डी बच्छाव


धुळे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाच्या जिल्हाअध्यक्षपदी राजेंद्र भदाणे,तर उपाध्यक्षपदी के.डी बच्छाव


धुळे दि.२०( प्रतिनिधी):   जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाच्या जिल्हाअध्यक्षपदी राजेंद्र भदाणे,तर उपाध्यक्षपदी के.डी बच्छाव व सचिव पदी एम.बी मोरे यांची बिनविरोध निवड*                                 

धुळे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचा (ग्रामीण) जिल्हा मेळावा नुकताच भाल्टे शिक्षक भवन नकाणे रोड  या ठिकाणी घेण्यात आला या मेळाव्यात नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली                                  धुळे जिल्हा(ग्रामीण)माध्यमिक शिक्षक संघ(फेडरेशन)ची नूतन कार्यकारणी बिनविरोध खेळीमेळीच्या वातावरणात जाहीर करण्यात आली......

         सदर निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक निर्णय अधिकारी बापूसो. श्री.डी.जे.मराठे व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी आप्पसो.श्री.व्ही.यु. कुंवर यांच्या नेतृत्वाखाली व ज्येष्ठ नेते आण्णासो.श्री.वि.मा.भामरे,मार्गदर्शक आण्णासो.श्री.एस.के.चौधरी,बापूसो. श्री.एस.एम.पाटील,राज्य सहकार्यवाह बापूसो.श्री.संजय पवार,आबासो.श्री. आर.आर.साळुंके,आप्पासो.श्री. विश्वास पगार श्री.एच.व्ही.नांद्रे यांच्या मार्गदर्शनाने पार पाडण्यात आली.

        सदर निवडणूक अर्ज वाटप करून दि.७/१०/२०२२ रोजी उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात आले. दि.८/१०/२०२२ रोजी उमेदवारी अर्जांची छाननी करण्यात आली. दि.१०/१०/२०२२ रोजी एकुण ३२ अर्जांपैकी ७ अर्जदार उमेदवारांनी माघार घेऊन सायंकाळी ६ वाजेपर्यंत अंतिम यादी जाहीर करण्यात आली. दि.१६/१०/२०२२ रोजी रविवारी कै.आप्पासाहेब भाल्डे शिक्षक भवनात नूतन कार्यकारणी बिनविरोध जाहीर करण्यात आली.

*नुतन कार्यकारिणी पदाधिकारी व सदस्य...*

अध्यक्ष-श्री.राजेंद्र साहेबराव भदाणे,  (गरताड)धुळे 

उपाध्यक्ष-श्री.के.डी.बच्छाव,  शिरपूर उपाध्यक्षा-श्रीमती.छाया पाटील, शिंदखेडा 

कार्यवाह-श्री.एम.बी.मोरे,धुळे सहकार्यवाह.श्री.राहुल जी.पवार, श्रीमती जोत्स्ना पवार,शिंदखेडा

कार्याध्यक्ष-श्री.के.एच.बोरसे,धुळे

कोषाध्यक्ष-श्री.अविनाश भदाणे,साक्री

   *कार्यकारिणी सदस्य.....*

१)श्री.डी.जे.मराठे,साक्री 

२)श्री.आर.आर.साळुंके,धुळे

३)श्री.निशांत रंधे, शिरपूर

४)श्री.आर.टी.खैरनार,धुळे

५)श्री.आर.डी.वेंदे,साक्री 

६)श्री.पी.टी. पाटील,शिरपूर ७)श्री.एन.वाय.पाटील, शिरपूर ८)श्री.अतुल.टी.पाटील,शिंदखेडा ९)श्री.आर.बी.अमृतकर,धुळे १०)श्री.जे.आर.खैरनार,साक्री ११)श्री.ए.एम. सोनवणे,शिरपूर १२)श्री.वाय.एन. गिरासे,शिरपूर १३)श्री.पी.पी.कचवे, शिंदखेडा १४)श्री.एस.एन.पाटील, शिंदखेडा १५)श्री.राजीव जे.पटेल,धुळे

 *पदसिद्ध सदस्य-* १६)श्री.एच.व्ही.नांद्रे,साक्री १७)श्री.विश्वास पगार,शिंदखेडा 

१८)श्री.संजय जे.पाटील धुळे तालुकाध्यक्ष

१९)श्री.के.के.नांद्रे,साक्री तालुकाध्यक्ष

२०)श्री.नरेंद्र भामरे शिंदखेडा तालुकाध्यक्ष

२१)श्री.समीर जावरे शिरपूर तालुकाध्यक्ष

*निमंत्रित सदस्य* 

आण्णासो.श्री.वि.मा.भामरे 

बापूसो.श्री.संजय पवार

आण्णासो.श्री.एस.के.चौधरी 

बापूसो.श्री.एस.एम.पाटील 

दादासो.श्री.सुभाष कुलकर्णी 

आप्पासो.श्री.व्ही.यु.कुंवर

ताईसो.श्रीमती आशा पाटील 

*स्वीकृत सदस्य*

ताईसो.श्रीमती एम.के.पाटीलश,धुळे 

दादासो.श्री.एस.एम.पाटील,शिंदखेडा

    यावेळी धुळे,साक्री,शिंदखेडा, शिरपूर तालुका व धुळे महानगर अध्यक्ष,उपाध्यक्ष,कार्यवाह, सहकार्यवाह,कोषाध्यक्ष,प्रसिद्धी प्रमुख व पदाधिकारी,सदस्य,शिक्षक बंधू/भगिनी,कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

         धुळे जिल्हा ग्रामीण माध्यमिक शिक्षक संघ (फेडरेशन) च्या नुतन कार्यकारिणीतील स्तुत्य निवड करण्यात आलेल्या पदाधिकारी व सदस्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.

  

              

      

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने