मेलाणे गावात १२ लाखांच्या विकास कामांचे आमदार सौ लताताई चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते उद्घाटन
चोपडा दि.०३(प्रतिनिधी): दिनांक ०१/१०/२०२२ रोजी मेलाणे या आदिवासी गवी १२लक्ष रुपयाचे आमदार निधीतून कॉंक्रेटीकरण कामाचे उद्घाटन मा सौ लताताई चंद्रकांत सोनवणे आमदार चोपडा व प्रा अण्णासाहेब चंद्रकांत सोनवणे (माजी आमदार चोपडा) यांचे हस्ते संपन्न झाले
यावेळी संजय शिरसाठ आदिवासी समाज सेवक,सौ मंगलाताई पाटील ता महिला प्रमुख,सुकलाल कोळी, प्रताप पावरा सदस्य आदिवासी विकास प्रकल्प यावल,ताराचंद पाडवी,पंडीराव कोळी,सौ लालबाई पावरा सरपंच मेलाणे,जुनुबाई पाडवी सरपंच देव्हारी,दत्तरसिंग पावरा,सरपंच वैजापुर,अनिल पावरा,बबलु बारेला,जतनसिंग बारेला, राहुल बारेला,अरविंद बारेला, गंगाराम पावरा,करन शेवाळे, सचिन पावरा,दारासिंग बारेला,रामचंद्र पावरा,प्रल्हाद पाडवी,खजान पावरा,नामसिंग पावरा,ई उपस्थित होते.