शासकीय बहुउद्देशीय दिव्यांग समिश्र केंद्रात महात्मा गांधी जयंती साजरी

शासकीय बहुउद्देशीय दिव्यांग समिश्र केंद्रात महात्मा गांधी जयंती साजरी


जळगाव दि.०२(प्रतिनिधी ):कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव (MSW-1st year) चे विद्यार्थी क्षेत्रकार्यासाठी शासकीय बहुउद्देशीय दिव्यांग समिश्र केंद्र मेहरून रोड जळगाव या संस्थे मध्ये महात्मा गांधी जयंती निमित्त कार्यक्रम घेण्यात आला त्यात मुलांकडून निबंध स्पर्धा व खेळ घेण्यात आले.  यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ किरण सिरसाठ सर , शिक्षक अक्षय महाजन सर व रमजान तडवी ,कल्पनाबाई ठाकूर हे उपस्थित होते क्षेत्र कार्यासाठी उपस्थित क्षेत्र कार्य प्रशिक्षणार्थी विद्यार्थी गणेश साबळे, कविता ठाकरे,ज्ञानेश्वर अंजिखाने, रोहिदास गवळी, यांच्यासह  विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने