अनवर्दे खुर्द येथे स्मशानभूमी कामाचा उद्घाटनाचा मान मिळाला संजीव शिरसाठ यांना.. आमदार सौ लताताई सोनवणे यांचा मोठेपणाचे सुज्ञ गावकऱ्यांकडून कौतुक
चोपडा दि.२०(प्रतिनिधी) तालुक्यातील अनवर्दे खु येथे स्मशानभूमी चे उद्घाटनचा मा सौ लताताई चंद्रकांत सोनवणे आमदार चोपडा विधानसभा यांनी आदिवासी समाज सेवक संजीव पांडुरंग शिरसाठ यांना दिला, यावेळी सौ मंगलाताई पाटील ता महिला प्रमुख बाळासाहेबांचीं शिवसेना यांची प्रमुख उपस्थिती होती,वासुदेव शिरसाठ,लक्ष्मण शिरसाठ, कैलासआबा शिरसाठ, गुलाब बोरसे,रमण ढोमण कोळी,अनिल रायसिंग, साहेबराव शिरसाठ, प्रल्हाद शिरसाठ, जगदिश बोरसे, बळवंतरावबापु बोरसे,नथ्थु बोरसे, श्रीराम बोरसे,निंबा बारसे,धनंजय साळुंखे,ठाकरे ग्रामसेवक, सविता शिरसाठ सरपंच,विजय शिरसाठ,नंदु शिरसाठ, शांताराम तिरमले,संजय पारे, एकनाथराव पारे,आखाडु भिल,लहु भिल, अतुल तिरमले समाधान मोरे, योगेश शिरसाठ, भैय्या भिल, गणेश पाटील, प्रविण साळुंखे, यांचे सह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.