मौलाना अबुल कलाम आजाद आदर्श सम्मान पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन

 मौलाना अबुल कलाम आजाद आदर्श सम्मान पुरस्कारासाठी प्रस्ताव  पाठविण्याचे आवाहन

   



रावेर,दि.२२ (प्रतिनिधी) :- मौलाना अबुल कलाम आजाद सार्वजनिक वाचनालय कर्जोद तालुका रावेर या संस्थेच्या तर्फे शैक्षणिक, साहित्यिक व सामाजिक व विविध क्षेत्रातील मौलाना अबुल कलाम आजाद राष्ट्रीय शिक्षण दिनानिमित्त बंधू- भगिनीसाठी ” मौलाना अबुल कलम आजाद आदर्श सम्मान पुरस्कार" हा प्रदान केले जाणार आहे या पुरस्काराचे हे 11 वे  वर्ष आहे.हा कार्यक्रम भव्यदिव्य होणार आहे या पुरस्कारासाठी शिक्षक व विविध क्षेत्रातील बंधू- भगिनींना आवाहन करण्यात येत आहे आपल्या शैक्षणिक , साहित्यिक व सामाजिक कारकीर्दीचा प्रस्ताव दिनांक : 28  आॕक्टोबर 2022 पर्यत पाठवायचे आहे तरी शिक्षक, साहित्यिक,कवी,पोलीस कर्मचारि अदिनी बंधू-भगिनी आपण आपल्या कार्यचा प्रस्ताव पाठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे त्यात शैक्षणिक, साहित्यिक व सामाजिक,  कार्यातही हातभार लावत आहेत आशा गुरुमाऊलींचा गौरव अवश्य व्हावा, ही या संस्थेचेची भूमिका आहे. याच अनुषंगाने

बंधू-भगिनींकडून प्रस्ताव मागविले जात आहेत. या पुरस्काराचे स्वरुप असे आहे की, आकर्षक स्मृतीचिंन्ह, मानपञ, शाल ,पेन इत्यादी रावेर यावल तालुक्याचे आमदार व जळगाव जिल्ह्यातील मान्यवरांचे हस्ते प्रदान केले जाणार आहे .

या पत्यावर आपले प्रस्ताव एक प्रतीत व दोन रंगीत छायाचिञासह पाठवावयाचे आहेत.

पता:--मौलाना अबुल कलम आजाद सार्वजनिक वाचनालय व ग्रँथालय कर्जोद ता रावेर जि जळगाव


अधिक माहितीसाठी 

अध्यक्ष शकील अब्दुल शेख मो.नं.9823336417, 

आशिष पाठक मो.नं. 9823987215

हाजी सरफराज शेख मो. नं.

8668970644

उस्मान पटेल सर धरणगाव मो.नं 

 8390621411


रईस अलाउद्दीन शेख 

केंद्रप्रमुख रावेर उर्दू केंद्र 

मो.नं.9890560163

यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन संस्थेच्या अध्यक्ष यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने