प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेतंर्गत तालुकास्तरीय कार्यशाळा
चांदवड,दि.०२ (प्रतिनिधी प्रमोद शिरसाठ) दिनांक २.९.२०२२ रोजी मा.प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना PMFME अंतर्गत तालुकास्तरीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती..
यावेळी श्री.राजेंद्र निकम,प्रकल्प संचालक आत्मा नाशिक , श्री.शिवनाथ बोरसे कार्यशाळा अध्यक्ष, श्री.बी.जी पाटील नोडल अधिकारी जिल्हा अंमल बजावणी कक्ष स्मार्ट नाशिक, श्री.व्ही.जी. पाटील, पुरवठा मूल्य साखळी तज्ञ जिल्हा अंमल बजावणी कक्ष स्मार्ट नाशिक श्री. व्ही.एस. सोनवणे तालुका कृषि अधिकारी चांदवड समवेत रिसोर्स पर्सन श्री.गोसावी , बँकेचे प्रतिनिधी,सर्व मक्रुअ, कृप, कृस, व तालुक्यातील १५० शेतकरी उपस्थित होते.
