बालमोहन विद्यालयात टिळक पुण्यतिथी आणि अण्णाभाऊ साठे जयंती साजरी



बालमोहन विद्यालयात टिळक पुण्यतिथी आणि अण्णाभाऊ साठे जयंती साजरी

 चोपडा दि.०२(प्रतिनिधी):  बालमोहन विद्यालयात टिळक पुण्यतिथी आणि अण्णाभाऊ साठे जयंती साजरी करण्यात आली उपशिक्षक श्री मयुरेश्वर सोनवणे यांनी टिळक आणि अण्णा भाऊ विषय माहिती दिली सूत्र संचलन जगदीश धनगर यांनी केले आभार उपशिक्षक राकेश महाजन यांनी मानले कार्यक्रमाला व्यवस्थापक श्री दिवाकर नाथ, मुख्याध्यापक प्रदीप चौधरी तसेच राकेश पाटील, विकास गोहिल ,साठे मॅडम ,वंदना मॅडम ,पल्लवी मॅडम, नर्गिस पटेल मॅडम, सोनाली मॅडम,  चंद्रकांत पाटील सर, कैलास पाटील सर, जयश्री मॅडम तसेच शिक्षकेतर कर्मचारी भुपेंद्र माळी भूषण बाविस्कर उपस्थित होते

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने