1 ऑगस्ट महसूल दिनानिमित्त उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या तलाठी यांचा गौरव.



1 ऑगस्ट महसूल दिनानिमित्त उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या तलाठी यांचा गौरव. 
    

 * त-हाडी,ता.शिरपुर  दि.०२  ( प्रतिनिधी ज्ञानेश्वर सैंदाणे  )  :        दि. 1ऑगस्ट महसूल दिनानिमित्त त-हाडी गावातील रहिवाशी दत्ताने व गव्हाणे शिंदखेडा तालुका येथे कार्यरत असलेले  मा.श्री  भाऊसाहेब सोमा चव्हाण (तलाठी) यांचा कार्याचा गौरव करण्यात आला.

 जिल्हा  परिषदेचे  अध्यक्ष  डॉक्टर श्री तुषारजी रंधे  व साक्री तालुक्याचे आमदार  सौ.मंजुळाताई गावित व सीइओ श्री.भूवनेस्वरी बी  यांच्या उपस्थितीत व जिल्हाधिकारी  जलद शर्मा यांच्या हस्ते उत्कृष्ट कामगिरी केल्यामुळे श्री.भाऊसाहेब  सोमा चव्हाण तलाठी यांचे धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात गौरविण्यात आले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने