जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव गुलाबरावजी पाटील यांच्या जळगाव तालुक्यात भेटी गाठी
जळगाव दि.०२ ( प्रतिनिधी)आज जळगाव ग्रामीण मतदारसंघातील जळगाव तालुक्यातील भोकर, भादली खु. धानोरा, रिधुर, खेडी, बोरनार, विटनेर येथील कार्यकर्ते यांच्या भेटी गाठी घेत आहेत.
यावेळी सुनील बडगुजर, सुनील मराठे ग्रामपंचायत सदस्य, साहेबराव वराडे, गजानन जगदाळे ,भोकर येथील बाला शेठ राठी, प्रमोद सोनवणे, धानोरा येथील सरपंच देवेंद्र भाऊ, रिधुर येथे दिलीप भाऊ जगताप, विदगाव येथील पंचायत समिती सदस्य जनाआप्पा कोळी, भोकर येथील हरीश पवार, सचिन पवार, सरपंच अरुण सोनवणे उपस्थित होते
द्वारदर्शनासाठी भेट
तेलाटी गल्ली .मोठा माळीवाडा. बालाजी मंदिर. हनुमान नगर. नेहरूनगर. विक्रम वाचनालय. रामदेवजी बाबा नगर या ठिकाणी द्वारदर्शनासाठी भेटी देऊन कुटुंबियांचे सांत्वन केले व धीर दिला. यावेळी त्यांच्यासोबत
राजू भाऊ महाजन. विलास महाजन, पप्पू भाऊ भावे, भानुदास विसावे, वाल्मिक पाटील, भानुदास पाटील, पापा शेठ, तोसिफ पटेल, विजय महाजन, विशाल महाजन, चेतन पाटील, प्रशांत देशमुख आदी उपस्थित होते

