महात्मा गांधी शिक्षण मंडळाच्या महाविद्यालय विकास समिती सदस्य पदी संदीप बोरसे यांची निवड

महात्मा गांधी शिक्षण  मंडळाच्या महाविद्यालय विकास समिती सदस्य पदी संदीप बोरसे यांची निवड 



 चोपडा दि.२१( प्रतिनिधी):    महात्मा गांधी शिक्षण  मंडळाच्या महाविद्यालय विकास समिती सदस्य पदी संदीप बोरसे यांची निवड नुकत्याच झालेल्या नियुक्तीत पुढील पाच वर्षासाठी महाविद्यालय विकास समितीवर संदीप बोरसे यांची निवड करण्यात आली त्याबद्दल त्यांचा सत्कार करताना समितीचे अध्यक्ष एडवोकेट भैय्यासाहेब संदीप सुरेश पाटील श्री भाऊसाहेब डी बी देशमुख समितीचे सहसचिव प्राचार्य डी ए सूर्यवंशी सर तसेच इतर मान्यवर उपस्थित होते सदर समितीत वर श्री विश्वनाथ ओमकार अग्रवाल श्री श्री पवन राजाराम पाटील श्री संजय शांताराम बोरसे प्रा एन एस कोल्हे प्रा दीनानाथ पाटील यांची ही निवड करण्यात आली सदर समितीच्या नियुक्तीबद्दल समितीच्या उपाध्यक्ष सौ आशाताई विजय पाटील सचिव सौ ताई सो स्मिता संदीप पाटील संचालक प्रा एम जी पाटील उपप्राचार्य प्रा एल चौधरी प्रा व्ही टी पाटील प्रा के एन सोनवणे प्रबंधक डी एम पाटील सर्व शिक्षक व शिक्षकेतर बंधू आणि भगिनी यांनी अभिनंदन केले

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने