राष्ट्रवादी भडगांव तालुक्याच्या निरीक्षकपदी..डॉ.संजीव पाटील यांची निवड
पाचोरा दि.२५( प्रतिनिधी श्री राजेंद्र खैरनार )राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या भडगांव तालुक्याच्या निरीक्षक पदी डॉ.संजीव पाटील ( जिल्हा उपाध्यक्ष)यांची निवड करण्यात आली ..
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जिल्हाध्यक्ष रवींद्र भैय्या पाटील यांचे आदेशाने...तसेच ..पाचोरा भडगांव तालुक्याचे माजी आमदार तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे नेते दिलीप भाऊ वाघ यांचे शिफारसीने त्याची निवड करण्यात आली आहे.
या प्रसंगी त्यांचेवर आगामी काळातील सर्व प्रकारच्या. निवडणुकांची जबाबदारी ही त्यांच्यावर देण्यात आली असूनजि.प. ,पं.स,नगरपालिका,निवडणूक त्यांचे निरीक्षणाखाली लढविले जाणार आहेत ..
या प्रसंगीराष्ट्रवादी काँग्रेस चे मार्गदर्शक नानासाहेब संजय वाघ..तसेच विधानसभा क्षेत्र प्रमुख नितीन दादा तावडे ,पाचोरा तालुकाध्यक्ष विकास पाटील,भडगांव तालुकाध्यक्ष राहुल पाटील,प्रशासक रणजित पाटील,पाचोरा शहराध्यक्ष अझहर खान,,भडगाव तालुका युवक अध्यक्ष स्वप्नील पाटील, युवक उपाध्यक्ष विकी पाटील,गोपी पाटील आदी पदाधिकारी, कार्यकर्ते हजर होते.