माध्य.विद्यालय मुंदखेडे बु। या शाळेचे दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश*
चाळीसगाव दि.१९ ( प्रतिनिधी - सतिष पाटील)
माध्यमिक विद्यालय मुंदखेडे बु। तालुका चाळीसगाव - एप्रिल 2022 मध्ये झालेल्या SSC परीक्षेचा एकूण निकाल 92.82 टक्के लागला असून परिक्षेस प्रविष्ट 28 विद्यार्थ्यांपैकी 26 विद्यार्थी उत्तीर्ण झाले त्यापैकी 12 विद्यार्थी डिस्टिंक्शन मध्ये,7 विद्यार्थी फस्टक्लास मध्ये व 6 विद्यार्थी सेकंडक्लास मध्ये उत्तीर्ण झाले आहेत. मुख्याध्यापक श्री.एस.जी पाटील सर व सर्व शिक्षकवृंद तसेच परीसरातील पालक,ग्रामस्थ व ट्रेन लाईव्ह न्यूज कडून आभिनंदन केले
मा वि मुंदखेडे बु। शाळेतील पाहिले पाच विध्यार्थी
1) पाटील प्राजक्ता दिलीप 85%
2)पाटील महेंद्र हिंमत 84:60%
3)पाटील सारिका मंसाराम 83%
4)मोरे कल्पेश चंद्रकांत 82:60
4)पाटील योगिता 82:60
5)जाधव चैताली आबा 81:40%