*जनता हायस्कुल कला व विज्ञान कनिष्ठ महाविदयालायचा 12 विचा निकाल 100%*
शिंदखेडा दि.०८(प्रतिनिधी) : फेंब्रुवारी 2022 मध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ याच्या वतीने घेण्यात आलेल्या 12 च्या परीक्षेमध्ये जनता हायस्कूल व कनिष्ठ महाविदयालय शिंदखेडा यांचा कला व विज्ञान शाखेचा निकाल 100% लागला
यात विज्ञान शाखेतुन *प्रथम क्रमांक पाटील जयकुमार सुरेंद्रसिंग 88.50% द्वितीय क्रमांक पाटील अनुष्का सोमा 87.50% तर तृतीय क्रमांक डांगे वैष्णवी किरण 85.83%* यांनी मिळवला तर *कला शाखेत प्रथम क्रमांक तमखाणे गायत्री प्रमोद 75.33% द्वितीय क्रमांक जाधव प्रांजली संजू 74.00% तृतीय क्रमांक पावरा प्रमिला इंद्रसिंग 72.00%यांनी पटकावला विज्ञान शाखेतून 60* विद्यार्थी प्रविष्ठ होते त्यापैकी विषेशप्राविण्यासह 22 प्रथम श्रेणीत 34 द्वितीय श्रेणीत 4 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत तसेच कला शाखेत 38 विद्यार्थी प्रविष्ठ होते त्यापैकी विषेशप्राविण्यासह 1 प्रथम श्रेणीत 24 द्वितीय श्रेणीत 10 विद्यार्थी व तृतीय श्रेणीत 3 विद्यार्थी उत्तीर्ण झाले तसेच * सर्व यशस्वी विदयार्थ्यांचे संस्थेचे *अध्यक्ष श्री मनोहर गोरख पाटील* जेष्ठसंचालक श्री गोरख राघो पाटील खजिनदार सचिव श्रीमती मीरा मनोहर पाटील खजिनदार श्री देवेंद्र पोपटराव बोरसे व सर्व मान्यवर संचालक मंडळ प्राचार्य श्रीमती एम डी बोरसे पर्यवेक्षक श्री उमेश देसले प्राध्यापक बंधू-भगिनीं व शिक्षतेत्तर कर्मचारी यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले*