चोपडा न्यायपालिका क्षेत्रातील गरिबांचे स्नेवर्धक प्रख्यात वकील धर्मेंद्रजी सोनार यांना मातृवियोग .. आज सकाळी ११:००वाजता अंत यात्रा
चोपडा दि.०४(प्रतिनिधी )चोपडा नगरपालिकेचे माजी बांधकाम सभापती तथा मनसेचे धाडसी नेतृत्व, चोपडा न्यायपालिका क्षेत्रातील मितस्वभावी सर्व सामान्य जनतेतेचे स्नेहवर्धक ज्येष्ठ प्रख्यात वकील धर्मेंद्रजी सोनार यांच्या मातोश्री श्रीमती पुष्पाबाई उर्फ पापावतीबाई सुरेश सोनार यांचेआज रोजी दि.04/05/2022 रोजी पहाटे 1वाजुन 35मिनिटांनी वृध्दापकाळाने निधन झाले. तरी त्यांची अंतिम यात्रा व अग्निदाह संस्काराचा कार्यक्रम आज रोजी सकाळी 11=30 वाजता ठेवण्यात आला आहे.त्यांची अंतिम यात्रा राहत्या घरापासून बडगुजर गल्लीआशा टाकीज रोड चोपडा येथून निघणार आहे
त्यांच्या पश्चातअॕड.श्री.धर्मेंद्र सुरेश सोनार, श्री.सुधीर सुरेश सोनार,श्री.अनिल रुपचंद सोनार,चि.आयुष धर्मेंद्र सोनार, चि.वैष्णव सुधीर सोनार असा परिवार आहे परमेश्वर मृतात्म्यास चिरशांती देवो व त्यांच्या परिवारास दुःख पेलण्याचे बळ देवो हि झटपट पोलखोल न्यूज परिवारातर्फे प्रभू चरणी प्रार्थना.. भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏🌺🌺 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏🌺🌺 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏🌺🌺