उद्या चोपडा उपजिल्हा रुग्णालयात भाजपातर्फे कॅन्सर मुक्त अभियान शिबिर




उद्या चोपडा उपजिल्हा रुग्णालयात भाजपातर्फे कॅन्सर मुक्त अभियान शिबिर

चोपडा दि.०४(प्रतिनिधी) समस्त जैन प्रकोष्ट यांच्या प्रयत्नातून व जैन प्रकोष्ट तर्फे कॅन्सर मुक्त अभियान खास महिलांसाठी 5/5/2022 रोजी सकाळी 10 वाजता उपजिल्हा रुग्णालय सिव्हिल हॉस्पिटल चोपडा*येथे आयोजित करण्यात आले आहे.

या शिबिरात मोबाईल व्हॅन च्या माध्यमातून महिलांचे कॅन्सर चे प्रमाण तपासून मिळणार आहे ह्या कॅन्सर मुक्त अभियान व्हॅन चे उद्घाटन (रावेर लोकसभेचे लोकप्रिय खासदार रक्षाताई खडसे)यांच्या हस्ते करण्यात येणार आहे 

या शिबिराचा जास्तीत जास्त महिलांनी लाभ घ्यावा असे आवाहन तालुका अध्यक्ष पंकज पाटील,शहर अध्यक्ष गजेंद्र जैसवाल,अल्पसंख्याक आघाडी ता अध्यक्ष संजय क्षावंगी,विनोद टाटीया,जितेंद्र बोथरा,सोशल मिडीया अॅप प्रमुख धर्मदास पाटील यांनी केले आहे


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने