*उद्या चोपड्यात राजेंद्र पारे लिखित 'निब्बान' पुस्तक प्रकाशन सोहळा*
चोपडा दि.२९(प्रतिनिधी):पुस्तक प्रकाशन सोहळा
रेश्माई बहुउद्देशीय संस्था आणि मराठी साहित्य परिषद पुणे,
शाखा चोपडा आयोजित
राजेंद्र पारे लिखित 'निब्बान' पुस्तक प्रकाशन सोहळा पंकज विद्यालय, चोपडा दिनांक व वेळ : ३०/०५/२०२२ सोमवार रोजी सायं. ५.०० वाजता आयोजित करण्यात आला आहे
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान श्री. अरुणभाई गुजराथी
(मा. अध्यक्ष, विधानसभा महाराष्ट्र राज्य) हे भूषविणार असून
प्रकाशन डॉ. मिलिंद बागूल(संमेलनाध्यक्ष - पहिले फुले आंबेडकरी विचार शिक्षक संमेलन २०२१) यांच्या शुभहस्ते होतं आहे
यावेळी प्रमुख अतिथी बी.एस. कोसोदे(गटशिक्षणाधिकारी पं.स,,ऍड. भैय्यासाहेब संदीप पाटील (मा. जिल्हा अध्यक्ष काँग्रेस आय) , अशोक बाविस्कर (नगरसेवक) , भैय्यासाहेब पंकज बोरोले (अध्यक्ष रोटरी क्लब, चोपडा), नगरसेवक रमेश शिंदे ,प्रा. डॉ. प्रदीप सुरवाडकर गटअधिकारी पं.स, भावनाताई भोसले, कवी अशोक नीलकंठ सोनवणे(अध्यक्ष, मसाप, चोपडा), बापूराव पानपाटील,विजयकुमार मौर्य आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
सदरील सोहळ्यात गुणवंत विद्यार्थ्यांचा / पालकांचा सत्कार आयोजित केलेला आहे.
असे मसाप शाखा चोपडा, सर्व पदाधिकारी, रेश्माई बहुद्देशीय संस्था यांचेतर्फे कळविण्यात आले आहे.