दमयंतीबाई वारे यांचे दुःखद निधन..उद्या अंत्यविधी





 दमयंतीबाई वारडे यांचे दुःखद निधन..उद्या अंत्यविधी

चोपडा दि.०८(प्रतिनिधी) तालुक्यातील चहार्डी येथील रहिवासी*कै, दमयंतीबाई भाऊलाल वारडे ( हल्ली .महालक्ष्मीनगर चोपडा)* *यांचे आज *दिनांक  ८-५-२०२२ रविवार रोजी ठीक ६-३०वाजता वृद्धापकाळाने निधन झाले* त्यांचे  वय 76 वर्ष होते त्यांची अंत्ययात्रा उद्या दिनांक ९-५-२०२२ सोमवार रोजी १०-३० वाजता प्लॉट नंबर १५ महालक्ष्मी नगर चोपडा येथून निघेल*

    त्यांच्या पश्चात चार मुले व एक मुलगी   सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे   *अखिल भारतीय पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष तसेच छायाचित्रकार श्रीयुत छोटू भाऊ भाऊलाल वारडे* *तसेच पदवीधर शिक्षक सुभाष भावलाल वारडे यांच्या मातोश्री होत्या*

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने