चोपड्यात भाजप तर्फे महाराणा प्रताप यांना आदरांजलीखा...खडसेंनी शहरात अनेकांकडे दिल्या भेटी

 





चोपड्यात भाजप तर्फे महाराणा प्रताप यांना आदरांजलीखा...खडसेंनी शहरात अनेकांकडे दिल्या भेटी

चोपडा दि.०९(प्रतिनिधी)- येथील भाजपा जैन प्रकोष्टच्या वतीने महाराणा प्रताप जयंती निमित्त महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेला खासदार रक्षाताई खडसे यांच्या हस्ते माल्यार्पन करून आदरांजली वाहण्यात आली.

खासदार रक्षाताई खडसे यांनी आज शहरात अनेक नागरिकांकडे दुखःद घटना घडल्यानंतर द्वारदर्शन घेतले.वैवाहिक सोहळ्यांना भेटी देवून नवविवाहितांना शुभेच्छा दिल्या.तसेच महाराष्ट्रात प्रथम येणाऱ्या स्वरा विनित हरताळकर आणि परदेशात नैपुण्य मिळविणाऱ्या तेजस महाजन यांचा सत्कार केला.पशुसंवर्धन विभागाचे सहाय्यक उपसंचालक डॅा.संजय गुजराथी यांचाही सत्कार केला.

तसेच प्रतिमा भाजपा कार्यालयाला भेट देण्यात आली.

  यावेळी भाजप जैन प्रकोष्ठ पदाधिकारी संजय जैन,विनोद टाटीया,प्रणय टाटीया, पवन जैन,भाजप जिल्हा उपाध्यक्ष राकेश पाटील,शहराध्यक्ष गजेंद्र जैस्वाल,जिल्हा चिटणीस रंजना नेवे, भाजयुमो तालुकाध्यक्ष प्रकाश पाटील,शहर सरचिटणीस मनोहर बडगुजर,तुषार पाठक, जिल्हा व्यापारी आघाडी उपाध्यक्ष रविभाऊ मराठे,गोपाल पाटील, बुथ प्रमुख विजय बाविस्कर सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने