दिल्लीचे परम श्रध्येय महात्मा मोहन छाबडाजी यांच्या पावन उपस्थितीत..पाचोरा येथे 42वा खान्देश निरंकारी संत समागम
खडकदेवला ता .पाचोरा दि.18 (वार्ताहर )खान्देशातील धुळे,नंदूरबार व जळगाँव जिल्ह्यातील सर्व निरंकारी भक्त दरवर्षी खान्देश संत समागम आयोजित करीत असतात यावर्षी 42 वां. खान्देश निरंकारी संत समागम पाचोरा येथे गुरूकुल इंग्लिश मेडियम स्कूल लगतच्या मैदानावर वरखेडी रोड येथे सायं ६ के ९ या वेलेत संपन्न होत आहे.
सविस्तर वृत्त असे दि 22 मे रोजी पाचोरा येथे प आ मोहन जी छाबडा मेंभर इंचार्ज महाराष्ट्र संत निरकारी मंडल दिल्ली यांचे अध्क्षतेखाली सायंकाळी 6 ते 9या वेळेत निरंकारी भवन समोर जामनेर रोड पाचोरा येथे होत आहे निरंकारी मंडल अध्यात्मीक जाग्रुती बरोबर सामाजिक कार्यात्त देखील योगदान देत आहे यात रक्तदान 🩸 शिबीराचे आयोजन,नशाबंदी, हुंडाबंदी,योगाभ्यास,नैसर्गिक आपत्ति च्या वेली योगदान तसेच वृक्ष लागवड आणि संवर्धन यासाठी वन नेस वन कार्यक्रम राबविण्यात येत आहे राष्ट्रीय तसेच अंतरराष्ट्रीय पातलीवर मंडलाच्या कार्याची दखल घेतली जात आहे यावेळी ईच्छुक भाविकांना ईश्वराची अनुभूति,देवाची ओळख करून देण्यासाठी ब्रह्मज्ञान प्रदान करण्यात येईल व अन्नदान होईल या कार्यक्रमास हज़ारों भाविक उपस्थित राहणार आहेत कार्यक्रमाचा लाभ घेण्यासाठी नम्र आवाहन हिरालाल पाटील धुळे झोन इन्चार्ज ,तालुका अध्यक्ष महेश वाघ 9890415211यांनी केले आहे
