गोरगावले येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीयाशाखेचे उद्घाटन व पदाधिकाऱ्यांचा सत्कार*

 

*गोरगावले येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीयाशाखेचे उद्घाटन व पदाधिकाऱ्यांचा सत्कार*



गलंगी,ता.चोपडा दि.३०(प्रतिनिधी   मच्छिंद्र कोळी): रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीया (आठवले) पक्षाचे गोरगावले खुर्द ता. चोपडा शाखेचे  उत्साहत उदघाटन करण्यात आले. उदघाटक जि.आध्यक्ष राजुभाऊ सुर्यवंशी यांच्या शुभहस्ते झाले तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी उ.म. मा.रमेशजी मकासरे हे प्रमुख उपस्थित होते याप्रसंगी खानदेश विभागीय अध्यक्ष लक्ष्मण जाधव  ता.अध्यक्ष भिवराजदादा रायसिंगे ,आय.टी.सेल चे जि.संपर्क प्रमुख महेंद्र करणकाळे, विनोद बडगूजर, परूषोउत्तम शेटे, कन्हैयालाल भिल व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते
दरम्यान चोपडा शासकीय विश्रामगृह येथिल  रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीया आठवले पक्षाचे उ.म.अध्यक्ष मा.रमेशजी मकासरे व जि.अध्यक्ष राजूभाऊ सुर्यवंशी व खानदेश विभागीय अध्यक्ष लक्ष्मण जाधव यांचा शाल,श्रीफळव पुष्प गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. वढोडा कम्युनिस्ट पक्षाचे  गोरख वानखेडे यांचा रिपाईत प्रवेश व सत्कार करण्यात आला. सदर   प्रसंगी ता.अध्यक्ष भिवराजदादा व आय.टी.सेलचे जि.संपर्क प्रमुख महेंद्र करणकाळे विनोद बडगूजर पुरूषोउत्तम शेटे कन्हैयालाल भि  व पदाधिकारी व कार्यकरते उपस्थित होते

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने