मुदखेडे येथील नवीन हनुमान मंदिर बांधकामाची उत्थापन पूजा



 मुदखेडे येथील नवीन हनुमान मंदिर बांधकामाची उत्थापन पूजा 

चाळीसगाव दि.२२ (ग्रामीण प्रतिनिधी - सतीश पाटील): तालुक्यातील मुंदखेडा बुद्रुक येथे हनुमान मंदिर नवीन बांधकाम करण्याचे ठरवले प्राचीन काळापासून येथे हनुमानाची मूर्ती आहे जुने मंदिर मंदिर खूप दिवसापासून होते तरी गावातील ग्रामस्थ लोकांनी त्याच्यावरती कमिटी बनवून नवीन मंदिर बनविण्याचा निर्धार केला व नवीन मंदिर बांधकामाचे पूजन व जुन्या मूर्तींचे उत्थापन पूजा करण्यात यावेळी होम हवन पूजन केले  महेश जोशी (ब्राह्मण) यांनी सांगितल्याप्रमाणे उत्थापन पूजा करण्यात आली  तरी या वतीने ग्रामस्थांनी गावातून काही वर्गणी जमा करून मंदिर बांधण्याचा निर्णय घेतलेला आहे तरी आपणही फूल  नाही फुलाची पाकळी म्हणून देणगी द्यावी या कार्यक्रमाला समस्त ग्रामस्थ मंडळ उपस्थित होते 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने