माजी आमदार प्रा..चंद्रकांत अण्णा सोनवणे यांच्या शुभहस्ते गलंगी येथे गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर होंडा कंपनीचे एकविरा मोटर्स शोरुमचे उद्घाटन



  माजी आमदार प्रा..चंद्रकांत अण्णा सोनवणे यांच्या शुभहस्ते गलंगी येथे गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर  होंडा कंपनीचे एकविरा मोटर्स शोरुमचे  उद्घाटन

* चोपडा दि.०२ एप्रिल (प्रतिनिधी)आई एकविरा देवीच्या कृपेने आज  गुढीपाडव्याच्या दिवशी एस्टर होंडा संचालित गलंगी येथे होंडा कंपनीचे एकविरा मोटर्स शोरुम चे उद्घाटन  माजीहआ. प्रा.श्री. चंद्रकांत बळीराम सोनवणे यांचा हस्ते उद्घाटन करण्यात आले.

याप्रसंगी श्री राजेंद्र भाऊ बिटवा(तालुका प्रमुख शिवसेना),श्री सुकलाल कोळी(तालुका संघटक शिवसेना),कैलास बाविस्कर, अनिल बाविस्कर, किरण पाटील,बापू मोरे,सुनिल कोळी,भास्कर पाटील,गलंगी सरपंच सौ शितल देवराज, श्री भरत देवराज,श्री सोमनाथ देवराज,सुहास देवराज,प्रदिप भाऊ बाविस्कर, भगवान कोळी,  हेमंत वाणी,गोपाल देवराज,किशोर देवराज,सोपान देवराज,राहुल देवराज, स्वप्नील शिरसाठ  व शुभचितक उपस्थित होते   मान्यवरांचा सत्कार करुनउपस्थितांनी आपला अनमोल वेळ काढून  नविन व्यवसायास आशीर्वाद दिल्याबद्दल  सर्वाचे आभार*...

*श्री. किरण रामलाल देवराज**श्री अविनाश विश्वास देवराज यांनी मानले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने