ग्राहक उपभोक्ता संरक्षण समिती महाराष्ट्र राज्य सहसचिव पदी वरगव्हाण चे महेंद्र पाटील यांची निवड



ग्राहक उपभोक्ता संरक्षण समिती महाराष्ट्र राज्य सहसचिव पदी वरगव्हाण चे महेंद्र पाटील यांची निवड

चोपडा दि.०१एप्रिल( तालुका प्रतिनिधी ) : वरगव्हाण तालुका चोपडा येथील  व सध्या  पुण्यात वास्तव्यास राहणारे महेंद्र ज्ञानेश्वर पाटील यांचें सामाजिक कार्य व जनसंपर्क लक्षात घेऊन ग्राहक उपभोक्ता संरक्षण समिती महाराष्ट्र राज्य अध्यक्ष रंजना देशमुख व राष्ट्रीय अध्यक्ष दादाभाऊ केदारे यांनी निवड केली आहे  त्यांच्या या निवडीचे गावासह परिसरातून कौतुक होत आहे वरगव्हाण गावचे सुपुत्र पुण्यास वास्तव्यास असलेले महेंद्र पाटील यांची निवड ही गावासाठी व परिसरातील लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी खुप महत्वाचे ठरेल असे सुज्ञ व सुशिक्षित नागरिकांकडून बोलले जात आहे 

भारत सरकार नोंदणीकृतमाणुसकी सोशल फाउंडेशन संचलित*ग्राहक उपभोक्ता संरक्षण समिती* पुणे.जिल्हा व उत्तर महाराष्ट्रात  सामाजिक क्षेत्रात  नावलौकिक आहे असेमहेंद्र ज्ञानेश्वर पाटील यांनी सांगितले यावेळी हर्षदजी गायधनीरा ष्ट्रीय सचिव यांनी अभिनंदन करुन पुढील वाटचालीस हार्दिकशु भेच्छा देवून सन्मानित करण्यात आले 

यावेळी  जुबेर शेख राष्ट्रीय संर्पक प्रमुख,योगेश मालुंजकर राष्ट्रीय कार्याध्यक्ष,संजीव आहिरे साहेब राष्ट्रीय कोषाध्यक्ष,मन्सुरभाई मुलाणीराष्ट्रीय मुख्य संघटक,रविंद्र उगले राष्ट्रीय संघटक,मा.रंजना देशमुखमहाराष्ट्र राज्य महिला अध्यक्षा,अजित मोरे सर राज्य संर्पक प्रमुख,सौ.अंबिका पाटीलराज्य सचिव महिला विभाग,भुषण देशमुख राज्य कार्याध्यक्ष,दिपक कोनाळे राज्य उपाध्यक्ष,क.एच वने साहेब राज्य मुख्य संघटक,जितेंद्र सरोदेसंर्पक प्रमुख उत्तर महाराष्ट्र, चंचलताई पवार संपर्क प्रमुख उत्तर महाराष्ट्र,रेखाताई निकुंभउपाध्यक्ष उत्तर महाराष्ट्र,शोभा पाटील धुळे उत्तर महाराष्ट्र, आदि. उपस्थित होते या सर्वांनी त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा  दिल्या

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने