गिरणा धरणातून सुटणार 1500 क्यूसेक पाणी




 गिरणा धरणातून सुटणार 1500 क्यूसेक पाणी

चाळीसगावदि.३०( प्रतिनिधी - सतिष पाटील);

दिनांक 1/5/2022 रोजी दुपारी 12 वाजता गिरणा धरणातून 1500 cusecs पाणी पिण्यासाठी नदीत सोडण्यात येणार आहे,या बाबत चे आदेश मा. जिल्हाधिकारी, जळगाव व मा. कार्यकारी अभियंता, गिरणा पाटबंधारे विभाग, जळगाव यांनी दिलेले आहेत, हे पाणी भडगाव, पाचोरा, दहिगाव बंधारा, कानळदा पर्यंत असेल, हे पिण्याच्या पाण्याचे चौथे आवर्तन असून शेतीसाठी चे पंप बंद ठेवावेत तसेच नदी काठावरील नागरिकांनी सावध रहावे अशी विनंती हेमंत व्ही. पाटील, उप विभागीय अभियंता, गिरणा पाटबंधारे उपविभाग, चाळीसगांव. यांकडून करण्यात आली आहे,

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने