शेजारील राज्यात काय चाललंय जरा बघा .."काश्मिर फाॅईल"चित्रपट महाराष्ट्रातही टॅक्स फ्री करा....भाजपाची जोरदार मागणी




शेजारील राज्यात काय चाललंय जरा बघा .."काश्मिर फाॅईल"चित्रपट महाराष्ट्रातही टॅक्स फ्री करा....भाजपाची जोरदार मागणी

चोपडा दि.१८(प्रतिनिधी)*सर्व हिंन्दु बांधवांना व सर्व हिन्दुतवादी संघटनांना यांच्या वतीने  (काश्मिर फाॅईल)हा फिल्म आपल्या शेजारीच असणारे राज्य मध्यप्रदेश असेल गुजरात असेल अशा एक ना अनेक राज्यांत टॅक्स फ्री झालेला आहे मग आपल्या महाराष्ट्रात ही टॅक्स फ्री झाला पाहीजे या साठी सर्व हिन्दु बांधवांनी व सर्व पक्षीय राजकीय पदाधिकाऱ्यांनी आज रोजी मा तहसीलदार (अनिल गावित साहेब) यांना निवेदन देऊन  आपल्या भावना सरकार कडे व्यक्त केल्या  यावेळेस मोठ्या संख्येने पदअधिकारी उपस्थित होते*

     यावेळी भाजपाचे तालुका अध्यक्ष पंकज पाटील**शहर अध्यक्ष गजेंद्र जैसवाल**जिल्हा उपाध्यक्ष राकेश पाटील**प स सदस्य भरत बाविस्कर**युवा मोर्चा ता अध्यक्ष प्रकाश पाटील*व्यापारी आघाडी जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र मराठे*,*मनसे चे जिल्हा अध्यक्ष अनिल वानखेडे*मनोज विसावे .प्रकाश पाटील,**नरेश महाजन. श्याम सोनार. जितेंद्र महाजन. यशवंत चौधरी.अनिल धनगर. रणछोड पाटील. रविंद्र बापुराव पाटील**या सह अनेक पदअधिकारी उपस्थित होते*


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने