सातारा येथे महिला दिनाच्या निमित्ताने विविध स्पर्धां संपन्न



*सातारा येथे महिला दिनाच्या निमित्ताने विविध स्पर्धां संपन्न

सातारा दि.०८(प्रतिनिधी): सातारा येथे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आरजीव्ही( RGV) ग्रुप अकॅडमी तर्फे विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी  टॉपर बेस्ट चषक स्पर्धा 2022   क्रीडाधिकारी -  नाईक सर, गुजर सर युवा अकॅडमी चे संस्थापक - मोरे सर इतर मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडली. टॉपर बेस्ट चषकाचे प्रकार - 800 मीटर ,100 मीटर असे होते आणि गोळा फेक स्पर्धेचेही नियोजन केले होते. या स्पर्धेत सातारा जिल्यातील गुणवंत मुलींनी सहभाग भाग घेतला त्यात सर्व  स्पर्धक मुलींनी उत्तम अशी कामगिरी बजावली आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने