नेहरू युवा केंद्रातर्फे जिल्हास्तरीय" पडोस युवा संसद" २०२१-२२ कार्यक्रमात नूतन कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा सहभाग
जळगाव दि.२५( प्रतिनिधी ) खेळ मंत्रालयाच्या युवा कार्यक्रम अंतर्गत नेहरू युवा केंद्रातर्फेजिल्हास्तरीय* *पडोस* *युवा* *संसद* २०२१-२२ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे महापौर सौ.जयश्रीताई सुनील महाजन यांची खास उपस्थिती लाभली.
दिनांक 25/ 3/ 2022 रोजी नेहरू युवा केंद्र ,जळगाव (युवा कार्यक्रम खेळ मंत्रालय) अंतर्गत आजादी का अमृत महोत्सव , *जिल्हास्तरीय* *पडोस* *युवा* *संसद* २०२१-२२ कार्यक्रम साठी *राष्ट्रीय* *सेवा* *योजना* , नुतन मराठा महाविद्यालयाचे विद्यार्थी व विद्यार्थिनी समवेत प्रा. डॉ. राजुसर पाटील *आणि* परिवार उपस्थित मान्यवर जळगांव शहर महापोर सौ जयश्रीताई महाजन उपस्थित होते .