*पिएमएफएमई कर्ज प्रस्ताव तातडीने मंजूर करा जिल्हाधिकारी यांचे आदेश*..कर्ज प्रकरण संदर्भात सकारात्मक भूमिका घेण्याचे आवाहन*
घनसावंगी जि.जालना (प्रतिनिधी कैलास पवार)*पिएमएफएमई कर्ज प्रस्ताव तातडीने मंजूर करा असे जिल्हाधिकारी यांनी आदेश*,,दिलेत*व कर्ज प्रकरण संदर्भात सकारात्मक भूमिका घेण्याचे आवाहन* केले
केंद्र पुरस्कृत महत्वकांक्षी पिएमएफएम ई योजना सरकारने सुरू केली आहे व योजनेच्या माध्यमातून शेतमाल प्रक्रिया उद्योग विस्तारीकरण होऊन नवीन उद्योजक तयार करून देशाची आर्थिक प्रगती व्हावी या उद्देशाने ही योजना सरकार राबवत आहे याचं अनुषंगाने बँकेचे कर्ज घेणे हे लाभार्थ्यांना बंधनकारक केले असून यात कर्ज प्रस्तवसाठी काही बँका हे उदासीन आहे तर काही खोडा घालत आहे यामुळे होतकरू तरुण वंचित राहत असल्याने बँकेच्या चुकीच्या धो रणामुळे चांगल्या योजनेला अल्प प्रतिसाद मिळत आहे या संदर्भात अनेक बँकांना भेटी दिल्या असता थकीत कर्ज हि बँके समोर फार मोठी समस्या आहे त्यामुळे जाणून बुजून लोकांना वेठीस धरण्याचा प्रकार शाखा व्यवस्थापक करत आहे परंतु वास्तव चित्र हे आहे की जिल्हा प्रशासन हे सदरच्या योजनेला सकारात्मक प्रतिसाद देत आहे व याची ग्राउंड स्तरावर चांगली अमल बजावणी व्हावी यासाठी विशेष प्रयत्न करताना दिसत आहे मग बँकेने सुधा पुढाकार घेऊन योगदान दिले पाहिजे असे मत विधिध तज्ञ व्यक्तींनी मांडले व बँक या संदर्भात सकारात्मक धोरण राबवावे असे जिल्हाधिकारी यांचे आदेश आहे व या अनुषंगाने बँका उदासीन असेल तर येणाऱ्या काळात याचे गंभीर परिणाम होतील असे मत व्यक्त केले.वार ):केंद्र पुरस्कृत महत्वकांक्षी पिएमएफएम ई योजना सरकारने सुरू केली आहे व योजनेच्या माध्यमातून शेतमाल प्रक्रिया उद्योग विस्तारीकरण होऊन नवीन उद्योजक तयार करून देशाची आर्थिक प्रगती व्हावी या उद्देशाने ही योजना सरकार राबवत आहे याचं अनुषंगाने बँकेचे कर्ज घेणे हे लाभार्थ्यांना बंधनकारक केले असून यात कर्ज प्रस्तवसाठी काही बँका हे उदासीन आहे तर काही खोडा घालत आहे यामुळे होतकरू तरुण वंचित राहत असल्याने बँकेच्या चुकीच्या धो रणामुळे चांगल्या योजनेला अल्प प्रतिसाद मिळत आहे या संदर्भात अनेक बँकांना भेटी दिल्या असता थकीत कर्ज हि बँके समोर फार मोठी समस्या आहे त्यामुळे जाणून बुजून लोकांना वेठीस धरण्याचा प्रकार शाखा व्यवस्थापक करत आहे परंतु वास्तव चित्र हे आहे की जिल्हा प्रशासन हे सदरच्या योजनेला सकारात्मक प्रतिसाद देत आहे व याची ग्राउंड स्तरावर चांगली अमल बजावणी व्हावी यासाठी विशेष प्रयत्न करताना दिसत आहे मग बँकेने सुधा पुढाकार घेऊन योगदान दिले पाहिजे असे मत विधिध तज्ञ व्यक्तींनी मांडले व बँक या संदर्भात सकारात्मक धोरण राबवावे असे जिल्हाधिकारी यांचे आदेश आहे व या अनुषंगाने बँका उदासीन असेल तर येणाऱ्या काळात याचे गंभीर परिणाम होतील असे मत व्यक्त केले.