गणपुर येथे विविध विकास कामांचे आमदार लताताई सोनवणे यांच्या शुभहस्ते भूमिपूजन

 



गणपुर येथे विविध विकास कामांचे आमदार लताताई सोनवणे यांच्या शुभहस्ते भूमिपूजन

गलंगी, तालुका चोपडा    दि.०२(प्रतिनिधी मच्छिंद्र कोळी) गलंगी पासून जवळच असलेले गणपुर येथे आमदार लताताई चंद्रकांत सोनवणे यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेले विविध विकास कामांचे आज रोजी माजी आमदार चंद्रकांत जी सोनवणे व घोडगाव लासुर गटातील जिल्हा परिषद सदस्य हरीश भाऊ पाटील यांच्याअध्यक्षतेखाली भूमिपूजन सोहळा संपन्न विकास कामांमध्ये गणपुर येथे विविध ठिकाणी पेवर ब्लॉक बसवणे तीस लाख भवाळे येथे सभा मंडप बांधणे दहा लाख रुपये व गणपुर ते गलंगी दरम्यान लहान पुलांचे बांधकाम करणे तीस लाख रुपये असे विविध कामांचे उद्घाटन सोहळा लताताई सोनवणे यांच्या शुभहस्ते पार पडला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार चंद्रकांत सोनवणे यांची उपस्थिती लाभली असून व राजू बिटवा,रोहिणी ताई पाटील मंगलाताई पाटील सरपंच शितल देवराज गोपाल देवराज किरण करंदीकर हेमंत वाणी किरण देवराज गोपाल चौधरी सुकलाल कोळी गंभीर सर बाबुराव पाटील विजयकुमार भावसार मनोहर पाटील आनंदा पाटील भगवान सोनवणे विश्वास पाटील विजय पाटील प्रमोद पाटील जगदीश गायकवाड बाबुराव पाटील व अनेर परिसरातील गणपुर भवाळे गलंगी वेळोदे येथील अधिकारी पदाधिकारी व ग्रामपंचायत सदस्य असे हजारो शिवसैनिकांच्या उपस्थित उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न झाला.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने