चार राज्यांत भाजपाला घवघवीत यश.. चोपड्यात भाजपाचा जल्लोष
चोपडा दि.११(प्रतिनिधी)*देशातील झालेल्या पाच राज्यातील निवडणुकीत भारतीय जनता पार्टी ला (उत्तर प्रदेश)(गोवा) (मणिपूर) (उत्तराखंड)या चार राज्यात घवघवीत यश मिळवले असुन त्याचा विजयी जल्लोष चोपडा तालुका भारतीय जनता पार्टी ने मोठ्या उत्साहात केला सर्व प्रथम (छत्रपती शिवाजी महाराज स्मारकास माल्यार्पण केले )तसेच (डाॅ बाबासाहेब आंबेडकर) याच्या स्मारकास देखिल माल्यार्पण करण्यात आले व छत्रपती शिवाजी महाराज चौकात असलेले मारूती मंदिरात आरती करण्यात आली व पेढे चढविण्यात आले तसेच ढोलतासाच्या गजरात फटाक्याच्या आतषबाजीने व जोरदार घोषणाबाजीने अगदी नाचत कुदत विजयोत्सव साजरा करण्यात आला व जोरदार जल्लोष केला*
यावेळेस *तालुका अध्यक्ष पंकज पाटील*शहर अध्यक्ष गजेंद्र जैसवाल*जिल्हा उपाध्यक्ष राकेश पाटील जिल्हा चिटणीस रंजनाताई नेवे ज्येष्ठ नेते आत्माराम महाळके ज्येष्ठ नेते चंद्रशेखर पाटील ज्येष्ठ नेते तिला काका मुन्ना शर्मा*युवा मोर्चा ता अध्यक्ष प्रकाश पाटील**व्यापारी आघाडी जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र मराठे,*सनातन धर्म तालुका प्रमुख यशवंत चौधरी राष्ट्रीय सेवक संघ श्याम भाऊ सोनार सौरभ नेवे**अल्पसंख्याक ता अध्यक्ष संजय जैन* *शहर महिला उपाध्यक्ष सिमा सोनार**ओबीसी महिला मोर्चा शहर अध्यक्ष अरूणाताई पाटील* कैलास पाटील. सरचिटणीस हनुमंत महाजन. चंद्रकांत धनगर. सुनिल सोनगिरे. हेमंत जोहरी.शेखर सोनार. भरत मितावलीकर.विवेक गुजर. प्रशांत पाटील मिलिंद वाणी .भरत सोनगिरे.विठल पाटील विजय पाटील. गोपाल पाटील. विशाल म्हाळके.गजानन कोळी. डाॅ मनोज सनेर. मिलिंद तात्या.रणछोड पाटील. शेखर ठाकरे.बापुराव पाटील .विलास चौधरी* *आशिष पाटील*. *दिनेश जाधव. पिंटु बारेला. नितिन राजपुत. धर्मदास पाटील* *अमित तडवी दिनेश मराठे पिंटू मजरेहोळ तुषार पाठक. बारकु पाटील. अनिल धुपेकर. गिरीश पालीवाल. प्रशांत देशमुख अनिल महाजन गोपाल पाटील या सह असंख्य कार्यक्रते उपस्थित होते*