आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालीका महानगरपालिकेच्या निवडणुका संदर्भात भारतीय जनता पार्टीची चोपडा मंडल आढावा बैठक उत्साहात


आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालीका महानगरपालिकेच्या निवडणुका संदर्भात भारतीय जनता पार्टीची चोपडा मंडल आढावा बैठक उत्साहात


चोपडा दि.२१(प्रतिनिधी)भारतीय जनता पार्टी नाशिक विभागीय प्रदेश चिटणीस (श्रीकांत भारती)(नाशिक विभागीय (रवि जी अनासुरे यांच्या अध्यक्षतेखालील नाशिक येथील बैठक च्या आदेशाने जळगाव येथील बैठकीत (माजी मंत्री गिरीश महाजन)(राजु मामा भोळे)(खासदार रश्राताई खडसे)यांचा जिल्हा आढावा बैठकीच्या आदेशाने आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालीका महानगरपालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून**आज रोजी भारतीय जनता पार्टी ची चोपडा मंडल आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती बैठकीचे सुत्र संचालन (हनुमंत महाजन )यांनी केले तर आपले मंडल प्रभारी (महेश पाटील) यांनी क्रार्यक्रत्याना संभोधीत करतांना आपल्या भाषणात बुथ बैठक मन की बात माईक्रो डोनेशन आगामी निवडणुका या संदर्भात मार्गदर्शन केले 

तसेच चोपडा तालुका भा ज पा चे तालुका अध्यक्ष (पंकज पाटील) यांनी आगामी काळात होऊ घातलेल्या सर्व निवडणुका जि प प स नगरपालिका या निवडणुका भारतीय जनता पार्टी स्वबळावर लढणार असून स्वबळाचा नारा दिला तसेच समारोप भाषणात शहर अध्यक्ष (गजेंद्र जैसवाल) यांनी क्रार्यक्रत्याचे आभार मानले तसेच या वेळी बेटी बचाओ बेटी पढाओ च्या जिल्हा सदस्य (भाग्यश्री शिंदे)याचा यावेळेस सत्कार करण्यात आला*

यावेळेस  मंडल प्रभारी महेश पाटील*जिल्हा उपाध्यक्ष राकेश पाटील*तालुका अध्यक्ष पंकज पाटील**शहर अध्यक्ष गजेंद्र जैसवाल**युवा मोर्चा ता अध्यक्ष प्रकाश पाटील*जि प सदस्य गजेंद्र सोनवणे**जेष्ठ नेते आत्माराम म्हाळके**प स सदस्य भरत बाविस्कर**प स सदस्य भुषण भिल**महिला मोर्चा ता अध्यक्ष  सौ जोन्सा पाटील**प्रदीप पाटील**माजी शहर अध्यक्ष नरेंद्र पाटील,**अॅड सोनवणे साहेब**सरचिटणीस हनुमंत महाजन*सरचिटणीस चंद्रकांत धनगर,*सरचिटणीस मनोहर बडगुजर**सरचिटणीस हेमंत जोहरी*व्यापारी आघाडी जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र मराठे*शेतकी संघ संचालक हिंमतराव पाटील*मार्केट कमिटी संचालक धनंजय पाटील*ओबीसी ता अध्यक्ष कांतीलाल पाटील*अल्पसंख्याक आघाडी शहर अध्यक्ष संजय जैन,*जेष्ठ नागरिक शहर अध्यक्ष यशवंत जडे*आडगाव चे लोकनियुक्त सरपंच रावसाहेब पाटील*युवा मोर्चा ता उपाध्यक्ष विवेक गुजर* युवा मोर्चा ता सरचिटणीस अमित तडवी*सोशल मिडीया जिल्हा सहयोजक भरत सोनगिरे**बुथ सहयोजक विजय बाविस्कर*सोशल मिडीया अॅप प्रमुख धर्मदास पाटील*डॉ सौ भारतीताई क्षीरसागर**भाग्यश्री राजेंद्र शिंदे*सौ अरूणा नितिन पाटील*सौ माया प्रभाकर पाटील*सौ वंदना कैलास पाटील*लक्ष्मण पाटील. डाॅ सुधाकर जगतराव पाटील दिनकर धिवर दिपक बाविस्कर .सतिश पाटील. मनोहर पाटील. बापुराव पाटील. श्याम पाटील. सुरेश चौधरी.मनिष पारिख. योगेश भोसले.कल्याण पाटील*,**अनिल पाटील. बारकु पाटील. भरत पाटील. लक्ष्मण* *कोळी.जितेंद्र राठोड. प्रभाकर माळी. सुनिल चौधरी. राकेश* *परदेशी.तुषार पाटील .संदिप पाटील. दिपक चौधरी. विजय पाटील. नितिन राजपुत. प्रविण रामसिंग. मनोज सनेर. वाल्मिक* *कोळी.गजानन सोनवणे.रविंद्र पवार. प्रमोद बारेला.दिलीप पावरा. विनोद पाटील*.*कुष्णा बाविस्कर. नंदलाल धनगर. दिनेश मराठे.अनिल कोळी. रणछोड पाटील. प्रविण पाटील. संभाजी पाटील*विठ्ठल वाघ.प्रविण चौधरी. जगदीश .धनगर .चंद्रशेखर ठाकरे. प्रेम घोगरे.राजेंद्र सोनवणे. भरत पाटील. योगेश महाजन. गंभीर शहा. कैलास पाटील. जितेंद्र दिनेश जाधव चौधरी.दत्तात्रय पाटील. दिलीप पाटील. भगवान पाटील. तुषार पाठक. अजय राजपूत. धिरज पाटील*या सह असंख्य कार्यकर्त्यते मोठ्या संख्येने उपस्थित होते*


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने