तांदळवाडी गावात श्री चांगसुलतान मंदिर येथे शिवजयंती उत्साहात साजरा*

 


*तांदळवाडी  गावात  श्री चांगसुलतान मंदिर येथे शिवजयंती उत्साहात साजरा*

चोपडा दि.२१( प्रतिनिधी :- समाधान कोळी  ‌‌ )

तांदळवाडी तालुका चोपडा येथे आज दिनांक 19 फेब्रुवारी रोजी श्री चांगसुलतान मंदिर तांदळवाडी,येथे शिवजयंती उत्साहात साजरा करण्यात आली यावेळी CISF जवान भारत मातेचे रक्षण करणारे श्री किरण भाऊ धनगर ,यांचे शुभ हस्ते प्रथम प्रतिमापूजन करण्यात आले व लहान लहान बालकांचे कार्यक्रम उपस्थिती दिली व गावातली तरुण मंडळी श्री लखन भाऊ धनगर , ज्ञानेश्वर कोळी, अभिषेक कोळी ,उमेश धनगर दादा भाऊ धनगर ,मयूर धनगर, मिलिंद फुलपगारे, व सर्व गावातील तरुण मंडळी  यांनी केले...

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने