इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर**मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारे राजे म्हणजे राजे छत्रपती शिवाजी महाराज - जिप सदस्य प्रताप गुलाबरावजी पाटील*




*इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर**मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारे राजे म्हणजे राजे छत्रपती शिवाजी महाराज - जिप सदस्य प्रताप गुलाबरावजी पाटील*

जळगाव दि.२०(प्रतिनिधी)ममुराबाद येथे शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करताना जिल्हा परिषद सदस्य प्रताप गुलाबरावजी पाटील, जिप सदस्य रविभाऊ देशमुख, पंचायत समिती सभापती जनार्दन अप्पा सोनवणे, सरपंच हेमंत चौधरी, उपसरपंच आशिनाबी नासिर पटेल, ग्रामपंचायत सदस्य अनिश पटेल, कल्पनाताई शिंदे, शैलेश पाटील, अमर पाटील, गोपाळ मोरे, महेश चौधरी व मान्यवर उपस्थित होते.

नांद्रा बु।। येथे शिवजयंतीनिमित्त जिल्हा परिषद सदस्य प्रताप गुलाबरावजी पाटील यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीला अभिषेक करण्यात येऊन भव्य पालखी काढण्यात आली. याप्रसंगी कृ.उत्पन्न बाजार समिती उपसभापती सुरेश पाटील, सरपंच पती कैलास पाटील, उaपसरपंच पती पंकज सोनवणे, सदस्य निलेश वाघ ,सुनील सोनवणे, एकनाथ सोनवणे मनोज पाटील, गणेश सोनवणे, विजय बाविस्कर ,प्रकाश सोनवणे ,समाधान पाटील ,मनोज पाटील,निखिल पाटील , कुणाल पाटील, जयेश (नानु) पाटील ,निखिल चव्हाण, केतन पाटील, मयुरेश शिंपी,समाधान सोनवणे,भाऊसाहेब पाटील, शांताराम पाटील, नरेंद्र पाटील, हितेश आगीवाल,निखिल पाटील , कुणाल पाटील, जयेश (नानु) पाटील ,निखिल चव्हाण, केतन पाटील, मयुरेश शिंपी,समाधान सोनवणे व ग्रामस्थ मंडळी नांद्रा बु।।


चांदसर येथे शिवजयंतीनिमित्त राबवण्यात आला अनोखा उपक्रम 

को*इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर*

*मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारे राजे म्हणजे राजे छत्रपती शिवाजी महाराज - जिप सदस्य प्रताप गुलाबरावजी पाटील*



ममुराबाद येथे शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करताना जिल्हा परिषद सदस्य प्रताप गुलाबरावजी पाटील, जिप सदस्य रविभाऊ देशमुख, पंचायत समिती सभापती जनार्दन अप्पा सोनवणे, सरपंच हेमंत चौधरी, उपसरपंच आशिनाबी नासिर पटेल, ग्रामपंचायत सदस्य अनिश पटेल, कल्पनाताई शिंदे, शैलेश पाटील, अमर पाटील, गोपाळ मोरे, महेश चौधरी व मान्यवर उपस्थित होते.


नांद्रा बु।। येथे शिवजयंतीनिमित्त जिल्हा परिषद सदस्य प्रताप गुलाबरावजी पाटील यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीला अभिषेक करण्यात येऊन भव्य पालखी काढण्यात आली. याप्रसंगी कृ.उत्पन्न बाजार समिती उपसभापती सुरेश पाटील, सरपंच पती कैलास पाटील, उपसरपंच पती पंकज सोनवणे, सदस्य निलेश वाघ ,सुनील सोनवणे, एकनाथ सोनवणे मनोज पाटील, गणेश सोनवणे, विजय बाविस्कर ,प्रकाश सोनवणे ,समाधान पाटील ,मनोज पाटील,निखिल पाटील , कुणाल पाटील, जयेश (नानु) पाटील ,निखिल चव्हाण, केतन पाटील, मयुरेश शिंपी,समाधान सोनवणे,भाऊसाहेब पाटील, शांताराम पाटील, नरेंद्र पाटील, हितेश आगीवाल,निखिल पाटील , कुणाल पाटील, जयेश (नानु) पाटील ,निखिल चव्हाण, केतन पाटील, मयुरेश शिंपी,समाधान सोनवणे व ग्रामस्थ मंडळी नांद्रा बु।।


चांदसर येथे शिवजयंतीनिमित्त राबवण्यात आला अनोखा उपक्रम 


कोरोनामुळे मागील दोन वर्षे शाळा बंद होत्या, गरीब विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण घ्यायला शक्य होत नव्हते. आता शाळा उघडल्या आहेत या मुलांना त्यांच्या अभ्यासात गती यावी यासाठी सर्व चांदसरवासीयांनी गरीब मुलांना अभ्यासासाठी पूरक अशी नवनीत या प्रसिद्ध प्रकाशनाची मार्गदर्शके व पुस्तके उपलब्ध करून देण्याचे ठरवले. शिवजयंतीनिमित्त जिल्हा परिषद सदस्य प्रताप गुलाबरावजी पाटील व माजी सभापती सचिन पवार यांच्या हस्ते या पुस्तकांचे वाटप करण्यात आले व उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात आली.


निंभोरा येथे शिवजयंती साजरी करताना जिप सदस्य प्रताप गुलाबरावजी पाटील, सरपंच डी ओ पाटील, कृ उ बा समिती माजी सभापती रोहिदास जगन्नाथ पाटील, ग्रामपंचायत सदस्य मनोहर कोळी, कैलास सोनवणे, शिवसेना शाखा प्रमुख पांडुरंग कोळी, युवा सेना तालुकाप्रमुख केतन पाटील व मान्यवररोनामुळे मागील दोन वर्षे शाळा बंद होत्या, गरीब विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण घ्यायला शक्य होत नव्हते. आता शाळा उघडल्या आहेत या मुलांना त्यांच्या अभ्यासात गती यावी यासाठी सर्व चांदसरवासीयांनी गरीब मुलांना अभ्यासासाठी पूरक अशी नवनीत या प्रसिद्ध प्रकाशनाची मार्गदर्शके व पुस्तके उपलब्ध करून देण्याचे ठरवले. शिवजयंतीनिमित्त जिल्हा परिषद सदस्य प्रताप गुलाबरावजी पाटील व माजी सभापती सचिन पवार यांच्या हस्ते या पुस्तकांचे वाटप करण्यात आले व उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात आली.


निंभोरा येथे शिवजयंती साजरी करताना जिप सदस्य प्रताप गुलाबरावजी पाटील, सरपंच डी ओ पाटील, कृ उ बा समिती माजी सभापती रोहिदास जगन्नाथ पाटील, ग्रामपंचायत सदस्य मनोहर कोळी, कैलास सोनवणे, शिवसेना शाखा प्रमुख पांडुरंग कोळी, युवा सेना तालुकाप्रमुख केतन पाटील व मान्यवर

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने