ग्राम गायवळ येथे शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी

 



ग्राम गायवळ  येथे शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी 

*वाशिम दि.२० (प्रतिनिधी अंकुश मुंदे )ग्राम गायवळ  येथे शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी फेब्रुवारी रोजी ग्राम गायवळ येथे.मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी केली तसेच शिवचरित्र वाचन.करण्यात आले शिवाजी महाराजचे भाषण  देण्यात आले तसेच ग्रामपंचायत सरपंच, सतिश राऊत व ग्रामपंचायत सदस्य, दिनेश गायकवाड  सामाजिक कायँकते सागर चौधरी चंदु गायकवाड व धिरज ढवळे सोनाजी पोले रोशनपोले ,अक्षय चौधरी, किरण टाले,शुभम कनेरकार, शुभम तुरुक प्रतिक माने अनिकेत तुरुक,मयुर गायकवाड,अमर पोले सौरभ ढवळे पंकज फुके अंकुश तुरूक गणेश धाये .रमेश मागै अमोल शिदे मनोहर गायकवाड अरुण गायकवाड भानदास भातुलकर  उमेश लाहे अमोल गांवडे.डिंगाबर तुरक व आदि शिवसैनिक व सामाजिक कायँकते. उपस्थित होते .

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने