पंतप्रधानांच्या आत्मनिर्भर भारत च्या लाईव्ह संबोधनात चोपडा भाजपा कार्यकर्त्यांनी घेतला सहभाग


 


पंतप्रधानांच्या  आत्मनिर्भर भारत च्या  लाईव्ह संबोधनात चोपडा भाजपा कार्यकर्त्यांनी घेतला सहभाग

चोपडा दि.०३(प्रतिनिधी) *भारत देश्याचे लोकप्रिय लाडके पंतप्रधान हिंदुह्रदयसम्राट नरेंद्र मोदीजी साहेब यांनी आज देशवासियांना आत्मनिर्भर भारत च्या माध्यमातून लाईव्ह संबोधन करण्यात आले यावेळी भारतीय जनता पार्टी चोपडा ग्रामीण व शहर चे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते*

* या संबोंधनात तालुका अध्यक्ष पंकज पाटील शहर अध्यक्ष गजेंद्र जैसवाल भाजपा जिल्हा उपाध्यक्ष राकेश पाटील सरचिटणीस हनुमंत महाजन रवि मराठे जिल्हा उपाध्यक्ष व्यापारी प्रकाश पाटील युवा मोर्चा अध्यक्ष चोपडा विजय बाविस्कर संपर्क प्रमुख प्रेम घोंगरे जिल्हाउपध्यक्ष अनुसूचित जाती शेखर सोनार सहकार आघाडी सौ सिमा सोनार उपध्यक्ष महिला सौ अरुणा पाटील उपध्यक्षा प्रविण रामसिंग चादसणी नंदु पाटील *सरचिटणीस सुनिल सोनगगीरे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते



Post a Comment

थोडे नवीन जरा जुने