जनता हायस्कूल मध्ये शिव जयंती उत्साहात साजरा*

 


**जनता हायस्कूल मध्ये शिव जयंती उत्साहात साजरा*  

  शिंदखेडा दि.१८ (प्रतिनिधी रवि शिरसाठ)   *जनता हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय शिंदखेड़ा  येथे महाराष्ट्र चे अखंड कुल दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती  उत्साहात साजरा करण्यात आली कार्यक्रम प्रसंगी संस्था अध्यक्ष श्री मनोहर गोरख पाटील, जेष्ठ संचालक श्री गोरख राघो पाटील ,संस्था सचिव  व विद्यमान आरोग्य सभापती श्रीमती मीरा मनोहर पाटील, खजिनदार देवेंद्र पोपटराव बोरसे, संचालक प्रा श्री जितेंद्र पाटील ,प्राचार्य श्रीमती एम डी बोरसे पर्यवेक्षक श्री उमेश देसले  आदी उपस्थित होते

    कार्यक्रम  प्रसंगी  विध्यार्थी नी शिवजन्मोत्सव पाळणा तसेच शिवजी महाराजनवर आधारीत गीते व भाषणे सादर केली तसेच कार्यक्रमात बालशिवाजी व राजमाता जिजाऊ यांचा पोषाक परिधान करून शिव जन्मोत्सव साजरा  करण्यात आला तसेच श्री एस ए पाटील व श्री ए टी पाटील यांनी शिवाजी महाराजांनी रायते साठी केलेले कार्य व आजची तरुण पिढी या विषयावर विद्यार्थ्यांना उद्बोधन पर माहिती दिली 

     कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री एस ए पाटील तर मान्यवरांचे आभार श्री ए टी पाटील यांनी मानले कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्रीमती एन जे देसले श्रीमती व्ही एच पाटील श्रीमती पी एस पाटील व सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी बंधू-भगिनींनी परिश्रम घेतले

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने