श्री साई इंग्लिश मीडियम स्कूल गंलगी येथे शिवजयंती उत्साहात साजरी

 

श्री साई इंग्लिश मीडियम स्कूल गंलगी येथे शिवजयंती उत्साहात साजरी


गलंगी, ता. चोपडा. दि. 19 (प्रतिनिधी मच्छिंद्र रायसिंग) ‌‌ गलंगी तालुका चोपडा येथ आज दिनांक 19 फेब्रुवारी रोजी श्री साई इंग्लिश मीडियम स्कूल येथे शिवजयंती उत्साहात साजरा करण्यात आली यावेळी संस्थेचे अध्यक्ष आबासो कांतीलाल पाटील सर यांचे शुभ हस्ते प्रथम प्रतिमापूजन करण्यात आले व लहान लहान बालकांचे कार्यक्रम लेझीम गायन स्पर्धा स्पीच डान्स प्रोग्राम व चेअरमन आबासो यांचे भाषण व मुख्याध्यापक अशपाक पठाण यांनी मनोगत व्यक्त केले सूत्रसंचालन नूतन रायसिंग यांनी व पल्लवी पाटील यांनी केले या कार्यक्रमात उपस्थित प्रमुख पाहुणे म्हणून मातोश्री सौ देवकाई व संस्थेचे सेक्रेटरी सौ स्नेहलता पाटील हे उपस्थित होते यावेळी शाळेतील कर्मचारी श्री सोनवणे सर सुवर्णा मॅडम पल्लवी मॅडम सोनार सर नूतन मॅडम योगेश सर अरुणा मॅडम व पालक उपस्थित होते आभार प्रदर्शन स्नेहलता पाटील यांनी केले

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने