भादली बु येथे झालेल्या विविध विकासकामांची पाहणी केली..जिल्हा परिषद सदस्य प्रताप गुलाबरावजी पाटील
जळगाव दि.०५(प्रतिनिधी)
महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा व स्वछता मंत्री तथा पालकमंत्री जळगाव जिल्हा ना. गुलाबरावजी पाटील यांच्या स्थानिक विकास निधीतून भादली बु येथे झालेल्या विविध विकासकामांची पाहणी जिल्हा परिषद सदस्य जिल्हा परिषद सदस्य प्रताप गुलाबरावजी पाटील यांनी केली. ग्रामस्थांनी काही नवीन करावयाची विकासकामे सुचवली.
याप्रसंगी उपस्थित जि.प.सदस्य प्रतापराव पाटील, छगन खडसे, आबा कोळी, युवराज सोनवणे, ग्राम पंचायत सदस्य संजय सोनवणे,बाळु कोळी, डॉ.गोकुळ कोळी व शिवसैनिक व ग्रामस्थ.