मुंदखेडा बुद्रुक ग्रामपंचायत मध्ये ग्रामपंचायत कराराबाबत सावळागोंधळ ग्रामसेवकांचा मनमानी कारभार

आमदार सौ. लताताई चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते आमदार निधीतून भार्डू गावी  सभामंडपाचे भूमिपूजन
मदखेडा बुद्रुक ग्रामपंचायत मध्ये ग्रामपंचायत कराराबाबत सावळागोंधळ ग्रामसेवकांचा  मनमानी कारभार

चाळीसगाव दि.२४ (प्रतिनिधी सतिष पाटील)
मुंदखेड येथील रहिवासी श्री रामचंद्र ताना पाटील यांच्यासोबत झाला ग्रामपंचायत कराराबाबत सावळा गोंधळ मागील काही काळापासून यांच्यावर थकबाकी दाखवण्यात आली होती या अनुषंगाने रामचंद्र पाटील यांना दिनांक  २२.९.२०२१ या रोजी लोक न्यायालयाची नोटीस देखील पाठवण्यात आली त्या नोटीस मध्ये  रु ८२३४/- इतकी थकबाकी आहे असे दाखवण्यात आले , तेव्हा श्री पाटील यांना असे समजले की हा मोठा सावळागोंधळ होत आहे आणि मनमानी कारभार चालू आहे त्यानंतर त्यांनी दिनांक ११.१० २०२१ रोजी ग्रामपंचायत मध्ये ग्रामसेवक मगर मॅडम याना अर्ज दिला की सदर व माझे घरपट्टी कुठल्या हीशोबाने  आकारण्यात आली आहे त्याची मला पूर्णतः माहिती देण्यात यावी परंतु त्यानंतर त्या अर्जावर तेव्हाही  कुठलीही उत्तर दिले नाही त्यानंतर त्यांनी स्मरण पत्र दिले व इतर अर्ज दिलेत त्यानंतर त्यांना कळाल, त्यांचे आजही मागील घर अर्ध पक्के आहे व बाकी अर्ध पक्क आहे तरी ग्रामपंचायतीने सरासरी पक्के घर या हिशोबाने घरपट्टी दिली त्यांनी  ते ग्रामपंचायतमध्ये  गेले होते त्याच्यामध्ये नमूद केले होते की माझे घर अर्ध पक्की किती व पक्के किती याची सविस्तर माहिती देण्यात यावी त्यानंतर कुठलीही कार्यवाही झाली नाही असा मनमानी कारभार  ग्रामपंचायतींमध्ये चालू आहे त्यानंतर त्यांनी दिनांक १९.१.२०२२  ग्रामपंचायत मध्ये जाऊन ग्रामसेवक मगर मॅडम याना विचारणा केली  होती तेव्हा आम्ही तुम्हला दोन दिवसात उत्तर देऊ असे सांगितले होते त्या वेळी रामचंद्र पाटील व ग्रामपंच्यात सदस्य याच्या समोरून चाळीसगाव येतील विस्तार अधीकारी श्री के न माळी सर याना फोन वरून चर्चा केली असता मगर मॅडम यांनी तरीही तशीच उत्तर दिले आहे,  ग्रामपंचायतीने रु ६३६४/- इतके रुपये भरण्याचा अर्ज दिला आहे तरी रामचंद्र पाटील यांनी ह्या हिशोबाने घरपट्टी भरावि असे सांगितले आहे 

परन्तु श्री पाटील यांच्या कडे घरपट्टी व पाणी पट्टी भरलेल्या च्या जुन्या पावत्या आहेत आणी ग्रामपंच्यात मध्ये २०१७-२०१८ कुठलेही जुनेरेकोर्ड आढळून आले नाही

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने