आमदार सौ. लताताई चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते आमदार निधीतून भार्डू गावी सभामंडपाचे भूमिपूजन
चोपडा दि.२३(प्रतिनिधी कैलास बाविस्कर)
आ. ताईसो लताताई सोनवणे यांच्या निधीतून बांधण्यात येणा-या सभामंडपाचे भुमिपुजन काल भारडु येथे झाले प्रसंगी उपस्थित आ ताईसो लताताई सोनवणे मा आ आणा साहेब चंद्रकांत सोनवणे जिल्हा बँक उप अध्यक्ष शामकांत सोनवणे तालुकाध्यक्ष राजेंद्र दादा पाटील महिला जिल्हाध्यक्षा सौ रोहिणी पाटील तालुका प्रमुख मंगला ताई जि प सदस्य हरीष पाटील अँड शिवराज पाटील मा उपनगराध्यक्ष विकास पाटील नगरसेवक किशोर चौधरी गंभीर सर गोपाल चौधरी दिपक चौधरी राजेंद्र पाटील सर व ज्यांच्या हस्ते भुमिपुजन झाले ते भारडु गावाचे माजी सरपंच सुभाष दादा सोनवणे माजी उपसरपंच दिलिप पाटील विकास सोसायटी चेअरमन प्रभाकर पाटील माजी चेअरमन बाळु आपा माजी उपसरपंच सुरेश आणा ज्ञानेशवर पाटील शालिक पाटील धुपे सरपंच रावसाहेब पाटील गलवाडे उपसरपंच रामकृष्ण पाटील शेखर सोनवणे सोमनाथ सोनवणे महेश पाटील वडगावचे रामादादा छोटु भाऊ हातेड सरपंच ज्ञानेशवर अहिरे विकास सोसायटी चेअरमन नरेंद्र बाविस्कर मा उपसरपंच रमाकांत देवराज आडगाव उपसरपंच सोमनाथ पाटील बुधगाव मा सरपंच पंडित शिरसाठ प्रविण पाटील व भारडु येथेल ग्रामस्थ उपस्थित होते मा आ आणा साहेब चंद्रकांत सोनवणे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना भारडु गावांच्या विकासासाठी मि निधी कमी पडू देणार नाही असे सांगितले कार्यक्रम यशस्वी साठी ग्रामपंचायत सदस्य संदीप पप्पु सोनवणे यांनी परिश्रम घेतले