आमदार सौ लताताई चंद्रकांत सोनवणे यांच्या निधीतून अनवर्दे खुर्द गावी विकास कामांचा सपाटा..५८ लाखांच्या कामांचा शुभारंभ..
चोपडा दि.२२ (प्रतिनिधी) अनवर्दे खु येथे दिनांक २१/०१/२०२२ रोजी ५८ लक्ष कामांचे उद्घाटन मा सौ लताताई सोनवणे आमदार चोपडा विधानसभा मतदारसंघ,मा प्रा अण्णासाहेब चंद्रकांत सोनवणे मा आमदार चोपडा, मा श्री दादासाहेब शामकांत बळीराम सोनवणे उपाध्यक्ष जिल्हा बँक,याचे हस्ते संपन्न झाले.
यावेळी सभामंडप १५ लक्ष, पेव्हर ब्लॉक ०५ लक्ष, ३८ लक्ष अनवर्दे फाट्यावर ड्रोन, असे जोरदार उद्घाटन समारंभ संपन्न झाला. यावेळी श्री संजीव पांडुरंग शिरसाठ पत्रकार सदस्य संजयगांधी निराधार योजना,श्री नंदुभाऊ शिरसाठ, श्री कैलास आबा शिरसाठ,श्री गजानन शिरसाठ,सौ सविता शिरसाठ, श्री साहेबराव शिरसाठ,श्री प्रल्हादआण्णा शिरसाठ, श्री धोडु शिरसाठ, दशरथ शिरसाठ, अशोक शिरसाठ, भाऊसाहेब पारे,समरथ पारे, बळीराम भिंल,आखाडु भिल,फुलसिंग भिल,लहु भिल, धनंजय साळुंखे,नथ्थु बोरसे,जिजाबराव बोरसे, ठेकेदार संजय शिरसाठ,कैलास कोळी, अशोक शिरसाठ ,दिलीप शिवराम बोरसे, आदि गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.