सह्याद्री कुणबी संघ पुणे शहर महाराष्ट्र,रत्नागिरी जिल्हा संपर्क प्रमुख-राजेंद्र स.भुवड यांच्यातर्फे संदेश फडकले यांचा सन्मान

सह्याद्री कुणबी संघ पुणे शहर महाराष्ट्र,रत्नागिरी जिल्हा संपर्क प्रमुख-राजेंद्र स.भुवड यांच्यातर्फे संदेश फडकले यांचा सन्मान 

मुंबई दि.२२(शांताराम गुडेकर)

         कोकण संस्कृती युट्युब चॅनलचे संस्थापक सन्मा.श्री.संदेशजी फडकले यांचा  पुष्पगुच्छ,शाळ देऊन सह्याद्री कुणबी संघ पुणे शहर महाराष्ट्र, रत्नागिरी जिल्हा संपर्क प्रमुख-राजेंद्र स.भुवड आणि सह परिवार यांनी सन्मान केला.संदेश फडकले यांना या निमित्ताने पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छाही दिल्या.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने