रहिखखॉ हसनखॉ यांनी बैतुल (मध्यप्रदेश) जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात 31 जानेवारी रोज उपस्थितीत राहावे

 


रहिखखॉ हसनखॉ यांनी बैतुल (मध्यप्रदेश) जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात 31 जानेवारी रोज उपस्थितीत राहावे

          जळगाव, दि. ३० (प्रतिनिधी) :- रहिखखॉ हसनखॉ रसलपूर जिल्हा जळगाव यांनी दिनांक 31 जानेवारी, 2022 रोजी बैतुल मध्यप्रदेश येथे न्यायालयीन कामकाजासाठी उपस्थितीत राहावे बैतुल मध्यप्रदेश पोलीस स्टेशन अंतर्गत गोवंश अधिनियमांतर्गत प्रकरण क्रमांक 1/2021-22, गुरनं 122/20 मध्ये वाहनांचे लिलाव / निर्लेखन/ जप्ती करण्यासाठी प्रकरणाशी संबंधित साक्षीदार / आरोपी रहिखखॉ हसनखॉ, रा रसलपुर, जि. जळगाव यांना दिनांक 31 जानेवारी, 2022 रोजी  जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी बैतुल, मध्यप्रदेश यांचे न्यायालयात उपस्थितीत  राहण्याचे एका प्रसिध्दी पत्रकान्वये नायब तहसिलदार, गृह शाखा जिल्हाधिकारी कार्यालय, विलास हरणे यांनी एका प्रसिध्दीस  दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने