सावरखेडा येथे महाराजस्व अभियान 2021-22 अंतर्गत विविध दाखले वाटप

 


 



सावरखेडा येथे महाराजस्व अभियान 2021-22 अंतर्गत विविध दाखले वाटप

राळेगाव दि.१ (प्रतिनिधी चेतन दुर्गे):महसुल विभागमाफ॔त राबविण्यात येणारे महाराजस्व अभियान 2021-22 अंतर्गत विविध दाखले वाटप व वरध मंडळातर्फे शासकीय योजनेचा लाभ याबाबत वरध मंडळातील सावरखेड येथे दि.30/12/2021 रोजी शिबीर घेण्यात आले सदर शिबीरामध्ये महाराजस्व अभिमान हे 1 आगष्ट 2021 पासुन सुरु असुन त्यामध्ये होणाऱ्या काम काजा बाबत विसृत माहिती देण्यात आली त्यानंतर जातिचे प्रमाणपत्र रेशनकार्ड दुय्यम प्रत्र उत्पनाचे दाखले 7/12/ प्रत्र फेरफार प्रत्र श्रावणबाळ संजय गांधी निराधार योजना मंजूर झाल्याबाबत प्रमाणपत्र चे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले तसेच जातिचे प्रमाणपत्र व इतर प्रमाणपतत्रा बाबत दसाऐवज जमा करण्यात आले व उपस्थित खातेदाराचे तक्रार अर्ज घेण्यात आले सदर शिबीरामध्ये जातिचे प्रमाणपत्र व दुय्यम  राशनकाड 16 उत्पन्न दाखले 15 निराधार योजना प्रमाणपत्र 03,7 प्रत्र 15 फेरफार 05 चे वाटव केले सदर शिबिरा करिता

मा.प्रशात भाऊ तायडे सभापती प:स मा: चितंरजन दादा कोल्हे जि.प.सद.  सदस्य मा.सदाशिव महाजन मा.विजय धुळे उपसरपंच सावरखेड मा.डाॅ.रविद्र कानडजे तहसीलदार साहेब राळेगाव मा.एन.बि बेंड ना तह सगाहते विभाग ए.एन कनसे म.अ.वरध तलाठी सावरखेड तलाठी वरध तलाठी लोणी वरध कोतवाल मंडळातील पो.पा स्वस्त धान्य दुकान दार व वरध मंडळातील खातेदार उपस्थित होते तहसीलदार राळेगाव यांना सादर अभियान महाराजस्व अभियान 2021-22 बाबत विसृत माहिती दिली व मान्यवरा‌ पैकि प्रशांत भाऊ तायडे व चित्तरंजन दादा कोल्हे यांनी अशाच प्रकारे शिबीर हि मंडळ स्तरावर जास्तीत जास्त प्रमाणात घेऊन शेतकऱ्यांचे अडी अडचणी गाव सरावर निकाली काढण्यात यावा असे मनोगत व्यक्त केले व शिबिराबाबत समाधान व्यक्त केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने