" ताराघाटी " पाड्यावरील आदिवासींचे रेशन कार्ड मिळण्यासाठी.. पुरवठा अधिकाऱ्यांना निवेदन

" ताराघाटी "  पाड्यावरील आदिवासींचे रेशन कार्ड मिळण्यासाठी.. पुरवठा अधिकाऱ्यांना निवेदन

चोपडा दि.२९ (प्रतिनिधी) तालुक्यातील मेलाणे ग्रामपंचायत अंतर्गत ताराघाटी या आदिवासी पाड्यावरील आदिवासी बांधवांना अनेक वर्षांपासून रेशन कार्ड नाहीत नविन रेशन कार्ड मिळावे यासाठी पुरवठा अधिकारी देवेंद्र नेतकर यांना निवेदन देताना संजीव शिरसाठ, अध्यक्ष आदिवासी बहुउद्देशीय संस्था, ताराचंद रुमाल पाडवी पो पाटील ताराघाटी,राजु बुधा पावरा यांनी दिले

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने