पांढरी निवासी आदिवासी बांधवांची बीपीएल रेशन कोठा मिळण्याची मागणी.. आदिवासी सेवक संजीव शिरसाठ यांच्या नेतृत्वाखाली दिले निवेदन

पांढरी निवासी आदिवासी बांधवांची बीपीएल रेशन कोठा मिळण्याची मागणी.. आदिवासी सेवक संजीव शिरसाठ यांच्या नेतृत्वाखाली  दिले निवेदन

चोपडा दि.२९  (प्रतिनिधी ) अडावद ग्रामपंचायत अंतर्गत पांढरी या आदिवासी पाड्यावरील नागरिकांना सौ लताताई सोनवणे आमदार चोपडा यांनी रेशनकार्ड वाटप केले होते. त्यांना अन्न धान्य उपलब्ध व्हावेत व अन्न सुरक्षा/बिपीएल रेशनकोठा मिळावा यासाठी नायब तहसीलदार सैय्यद साहेब यांना निवेदन देण्यात आले.याप्रसंगी प्रा चंद्रकांत सोनवणे मा आमदार समर्थक संजीव शिरसाठ,सौ नायजाबाई पावरा,सौ नर्साबाई पावरा,गुडा पावरा, सुनील भिल,सायसिंग पावरा, मधु बिल  यांनी निवेदन दिले

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने