*विजय आबा देवरे यांना राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान*

 *विजय आबा देवरे यांना राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान*


धुळे दि.२९ (प्रतिनिधी)    ‌येथील युवा  मा. विजय आबा देवरे कुस्ती या क्षेत्रात उत्कृष्ट कार्याबद्दल यांना नाशिक येथे मनुष्यबळ विकास लोकसेवाअकादमी रजिट्रस्ट यांच्यातर्फे आयोजितम हापरिषदेअंतर्गत राज्यस्तरीय गुणवंतांचा गौरवदिला जाणारा राज्यस्तरीय आदर्श युवा महाराष्ट्रयुथ आयडॉल पुरस्काराने सन्मानित करण्यातआले. कृष्णाजगदाळे अध्यक्ष एमवीएलए ट्रस्ट यांनीसर्व कार्याची सखोल दखल घेऊन, कुस्ती उल्लेखनीय कामगिरीबद्दल देवरे यांना आदर्श युवा महाराष्ट्र युथ आयडॉल क्रीडा रत्न अवॉर्ड 2021 पुरस्कारदेउन गौरविण्यात आले.  देवरे यांनी कुस्ती क्षेत्रात अनेक प्रमाणपत्र मिळवुन आपले नाव कोरले आहे.  

कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुणे सोनाने महाराज आनंदीकर,प्रकाश सावंत मनीषा, मीनाक्षी, युवा प्रतिष्ठानचेकार्याध्यक्ष कपिल भोई उपस्थित होते,   देवरे यांचे जिल्ह्यात कौतुक व अभिनंदन होत आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने